ऑक्टोबर हिटला ब्रेक, राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय;
महाराष्ट्रात आणि कोकण किनारपट्टीवर पुन्हा (rains)एकदा जोरदार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे १३ सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह…