मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी घेतल्या गोळ्या; १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू
प्रत्येक महिन्यातील चार ते पाच दिवस सर्वच महिलांना मासिक पाळी येते. मासिक पाळीच्या चक्रात प्रत्येक महिन्याला काहींना काही बदल होत असतो. मासिक पाळी (Menstruation)कधी तारखेच्या आधीच येते तर कधी तारखेच्या…