३१ डिसेंबर साजरा करण्यापूर्वी ‘ही’ बातमी वाचा! मद्यविक्रीच्या वेळेत सूट
नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे.(celebrating) याच पार्श्वभूमीवर मद्यप्रेमींसाठी दिलासादायक निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. नाताळ आणि 31 डिसेंबरनिमित्त राज्यातील मद्यविक्रीची दुकानं, बिअर बार आणि परवाना कक्षांना…