टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यासाठी सज्ज
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात टी 20 आणि (match) वनडेनंतर एकमेव कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. जाणून घ्या. भारतीय महिला संघाने इंग्लंड दौऱ्यात हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात ऐतिहासिक कामगिरी केली.…