फक्त 1 सामन्याचाच अनुभव, तरीही संधी का? कॅप्टन सूर्यकुमार यादव म्हणाला…
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल(performed) यासरख्या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी देण्यात आलेली नाही. तर दुसऱ्या बाजूला फक्त 1 टी 20i सामना खेळलेल्या युवा खेळाडूला संधी दिलीय.…