फक्त १४ दिवस मेथीच्या बिया खाल्ल्या तर या लोकांना मिळेल जबरदस्त फायदा
भारतीय स्वयंपाकघरात मसाल्यांच्या डब्यात हमखास असणारा घटक म्हणजे मेथी. (fenugreek)तिची पाने असो वा दाणे – दोन्हीही आरोग्यदायी आहेत. आयुर्वेदात मेथीला औषध मानले जाते. नियमित आणि योग्य प्रमाणात घेतल्यास ती शरीरावर…