पावसाळ्यातील सहलीसाठी सर्वोत्तम डेस्टिनेशन्स, जाणून घ्या संपूर्ण यादी
पावसाळ्यातील पर्यटनासाठी मुन्नार सर्वोत्तम; हिरवाई,(waterfalls) धबधबे आणि चहाच्या बागांनी सजलेलं निसर्गाचं स्वर्ग पावसाळा आला की निसर्गाचा गोडवा अनेकपटीने वाढतो. थंड वारे, पावसाचे रिमझिम थेंब आणि हिरव्या डोंगररांगा या ऋतूत वेगळाच…