पेन्शनर्सना मोठा दिलासा! EPFO ने घेतला महत्त्वाचा निर्णय…
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक सोबत एक मोठा करार केला आहे. या भागीदारीमुळे ईपीएफओ पेन्शनधारकांना(pensioners) त्यांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र घरबसल्या मिळवणे शक्य होणार आहे. ही सेवा…