मोदी सरकारचा ‘बँकिंग’ क्षेत्रातील मोठा प्लॅन…
मोदी सरकार बँकिंग क्षेत्रात लक्षवेधी परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. भारत सरकारने(government) बँकांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, मोदी सरकारचा ‘बँक मर्जर’ प्लॅन हा बँकिंग क्षेत्रात परिवर्तन घडवून…