Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

अंगणवाड्यांमध्ये आता ‘स्मार्ट’ शिक्षण! ३१५ नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी…

राज्यातील अंगणवाड्यांच्या(Anganwadis) संदर्भात, त्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत आहेत, ज्या ६ वर्षांखालील मुलांचे पोषण, आरोग्य आणि पूर्व-प्राथमिक शिक्षण सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतात. याचदरम्यान आता महिला व बालविकास विभागामार्फत…

जात वैधता प्रमाणपत्राबाबत राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय…

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र(caste validity) सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय…

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…कार्तिकी एकादशीनिमित्त गाव ते पंढरपूर थेट सेवा

महाराष्ट्रातील भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाच्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ११५० जादा एसटी बसेस पंढरपूरकडे सोडण्याची घोषणा केली आहे. येत्या २…

८ दिवसात लाडकीच्या खात्यात ₹१५०० जमा होणार….

लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिला ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. ऑक्टोबर महिना संपण्यास आता अवघे काही दिवस उरले असतानाही अनेक महिलांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. मात्र,…

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी(employees) आणि पेन्शनधारकांसाठी आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. १ जानेवारी २०२६ पासून नवीन वेतन आयोग लागू होण्याची अपेक्षा असली तरी, प्रशासकीय प्रक्रियेमुळे अंमलबजावणी थोडी…

देशावर घोंगावतय मोठं संकट, रेड अलर्ट जारी, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी

यंदा पाऊस काही पाठ सोडायला तयार नाहीये, काही दिवसांपूर्वीच (country)देशासह महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली होती, याचा मोठा फटका हा अनेक राज्यांना बसला, महाराष्ट्रातही प्रचंड नुकसान झालं. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान…

नागरिकांनो सावध राहा! राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

राज्यातील नागरिकांनी पुन्हा एकदा छत्री तयार ठेवण्याची गरज आहे.(rains) कारण हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची…

राजाराम बापू साखर कारखान्यावरुन ठिणगी जयंत पाटील आणि पडळकर यांच्यात जुंपली

राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर(Factory)यांच्यातला संघर्ष आता आणखी वाढणार आहे. या वादाचे केंद्रबिंदू जयंत पाटील यांचा सांगलीच्या जतमधील राजारामबापू पाटील साखर कारखाना ठरला आहे. कारण गोपीचंद…

शेतकऱ्यांसाठी मनोज जरांगेंचा एल्गार; राज्यभरात आंदोलन पेटणार

मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांनी रान पेटवले.(Protests) मराठा-कुणबी आंदोलनाबाबत हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करण्याचा निर्णय झाला आहे. आता जरांगे पाटील हे शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरले आहेत. राज्यातील 29…

राज्यावर पावसाचं सावट कायम, पुढचे ४ दिवस महत्वाचे; आज २० जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्यात उकाड्याचा ताप कायम असताना पावसाची उघडीपही सुरु आहे. (important)हवामान विभागाने आज मुंबईसह २० जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने ऐन दिवाळीत पावसाचं सावट आहे.…