“पाच दिवसांच्या संघर्षानंतर मिळाला विजय; आझाद मैदानात उत्साहाचा जल्लोष”
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या हक्कांसाठी(community) मुंबईतील आझाद मैदानावर सुरू केलेले उपोषण अखेर यशस्वी ठरले आहे. पाच दिवसांच्या अखंड संघर्षानंतर सरकारने त्यांच्या प्रमुख मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. यामुळे मराठा…