2026 मध्ये श्रीमंत व्हायचंय? पैसे दुप्पट करण्यासाठी अशा पद्धतीने करा गुंतवणूक
सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाची जल्लोषात सुरुवात झाली आहे.(Invest)नवीन वर्षात अनेकांनी विविध संकल्प केले असतील. पण त्यासोबतच आर्थिक नियोजन करणेही गरजेचे असते. दिवसेंदिवस वाढती महागाई आणि बदलती बाजारपेठ पाहता…