लग्नाच्या पहिल्या दिवशी घरी येताच वधू-वराने शेअर केला Kissing Video!
सोशल मीडिया आता एक असे प्लॅटफॉम बनले आहे जिथे लोक आपल्या सर्वच गोष्टी शेअर(wedding) करू लागले आहेत. सोशल मीडियावर युजर्स टेक्स्ट आणि व्हिडिओद्वारे लोकांसोबत आपले सुंदर क्षण शेअर करतात. त्यातच आजकाल रिल्सचा ट्रेंड फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यात लोक छोटे व्हिडिओ बनवून शेअर करतात.
हे व्हिडिओ किंवा रील लोकांमध्ये खूप लोकप्रिय(wedding) होतात. हजारो लोक त्यांना पाहतात आणि त्यावर आपल्या प्रतिक्रिया देतात. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक अनेक वेगवेगळ्या गोष्टी करू पाहतात.यात व्हायरल होण्यासाठी लोक वाटेल त्या पातळीवर उतरायला तयार असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये एका नवविवाहित जोडप्याने आपल्या किसिंग सीनचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहे. यावर अनेक लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
इंस्टाग्रामवर एका फूड व्लॉगरने एक व्हिडिओ शेअर केला. त्याचे नुकतेच लग्न पार पडले. सात फेऱ्या मारून तो पहिल्यांदा घरी परतला तेव्हा त्याने त्याच्या पत्नीसोबतचा काही प्रायव्हेट क्षणांचा रील बनवला आणि मग तो इन्स्टाग्रामवर शेअर केला. हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. यात जर [पाहिले तर दिसते, वराने शेरवानी घातलेली दिसते, तर वधू लाल रंगाच्या लेहंग्यात आहे. दरम्यान, प्रेमात पडलेला वरराजा रोमँटिक झाला आणि त्याने वधूचे चुंबन घेतले. हा व्हिडिओ पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत. तसेच यावर अनेकांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
हा व्हिडिओ @foodie_incarnate नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. फूड व्लॉगरचा हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, 10 वर्षांच्या प्रेम, संघर्ष आणि चढ-उतारानंतर आम्ही ते केले असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओवर आता अनेक युजर्सने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे, ‘भाऊ, सोशल मीडियावर इतके प्रेम दाखवू नका., तर दुसऱ्या युजरने हा व्हिडिओ दिलीत करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा:
विराट कोहलीनंतर आता रोहित शर्माही भारत सोडणार?
कोर्टाने जामीनअर्ज फेटाळताच पूजा खेडकर परदेशात पसार? पोलिसांचं पथक होणार रवाना
मोठी बातमी! शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांना मुंबई हायकोर्टाची नोटीस