लाडकी बहीण योजनेतून सुमारे 90 लाख(claimed) महिलांची नावे वगळण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या बातम्यांमुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आपले नाव योजनेतून काढले गेले आहे का, अशी भीती अनेक लाभार्थ्यांना वाटत होती.मात्र अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आणि तथ्यहीन असल्याचे सांगितले आहे.

त्यांच्या मते, सरकारने अद्याप (claimed) कोणतीही अंतिम यादी जाहीर केलेली नाही.सरकारने योजनेतील पारदर्शकता राखण्यासाठी लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे. सध्या ही प्रक्रिया सुरू असून लाभार्थ्यांना 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे.

आणखी शोधापुणे बातम्याराजकीय विश्लेषणस्थानिक पर्यटन स्थळेराजकारण बातम्याशेतीविषयक उत्पादनेई-केवायसी प्रक्रियेनंतरच पात्रता निकष तपासून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे महिलांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच (claimed) विश्वास ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. या स्पष्टीकरणामुळे राज्यातील कोट्यवधी लाभार्थी महिलांची चिंता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

हेही वाचा :

6 पट पैसे मोजले तरी स्टार बॉलर खेळणार नाही, कारण काय?

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! अदिती तटकरेंनी दिली गुड न्यूज

द नाशिक एप्सटीन फाईल

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *