बऱ्याच लोकांना जेवणानंतर बडीशेप(Dill) खाण्याची सवय असते. बडीशेप खाल्ल्याने अन्न पचण्यास मदत होते, असे सांगितले जाते. अनेक लोक उपाशीपोटी रात्रभर भिजवलेल्या बडीशेपचे पाणी देखील पितात.बडीशेप खाणे अधिक फायदेशीर आहे की, बडीशेपचे पाणी पिणे अधिक फायदेशीर आहे हे आपण जाणून घेणार आहोत. बडीशेप कायमच रात्रभर भिजत ठेवा. बडीशेप पचन सुधारण्यास मदत करते. ते चघळल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होते. विशेष म्हणजे बडीशेपमुळे वाढलेले वजन कमी होण्यास खूप जास्त मदत होते.

बडीशेपमुळे(Dill) कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास देखील मदत करते. बडीशेपचे पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरते. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. रात्रभर बडीशेपला पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठून त्याचे पाणी प्या. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. बडीशेप खाणे देखील फायदेशीर आहे पण त्यापेक्षा त्याचे पाणी पिणे.

हेही वाचा :

 जैन साधु आणि साध्वी का करतात केशवपन ?

10 जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह कोसळणार पाऊस….

पॅसेंजर ट्रेन की मालगाडी, कोणत्या लोको पायलटचा पगार जास्त?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *