लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकार देणार बिनव्याजी 1 लाखांचे कर्ज
महाराष्ट्र सरकारच्या(Government) ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा’ राज्यस्तरीय शुभारंभ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किनगाव (ता. फुलंब्री) येथे झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महिलांसाठी मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की,…