प्रायव्हेट फोटोवरून ब्लॅकमेल, छळाला कंटाळून प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या;
सुरत : गुजरातमधील सुरतमधून आलेली एका तरुणीच्या आत्महत्येची(suicide) घटना पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतेय. १९ वर्षीय मॉडेल सुखप्रीत कौर हिनं तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या सततच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली…