इंजेक्शन देऊन प्रेयसीला केले बेशुद्ध, निर्वस्त्र करून हायवेवर फेकलं…
उत्तर प्रदेश – एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, जिथे एका डॉक्टरवर त्याच्या प्रेयसीवर(girlfriend) क्रूर हल्ला करण्याचा आरोप आहे. माहितीप्रमाणे, डॉक्टरने युवतीला उपचाराच्या बहाण्याने तीन इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले आणि…