पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमनेसामने, महामुकाबला की महावाद?
पाकिस्तानने आशिया कप २०२५ च्या सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात पाकिस्तानचा सामना युएईशी झाला. हा सामना(match) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला आणि पाकिस्तानने विजय मिळवला.…