Swiggy आणि Instamart वर मेगा सेल, खरेदीवर मिळणार तब्बल 90 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट
Instamart चा क्विक इंडिया मूव्हमेंट सेल 2025 हा 19 सप्टेंबरपासून सुरु झाला आहे. स्विगी (Swiggy)आणि इंस्टामार्ट या अॅप्सवर हा सेल सध्या लाईव्ह आहे. हा सेल 28 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार असून…