आजोबांनी मेट्रोमध्येच दिला होकार…सर्वांसमोरच केली….
दिल्ली मेट्रो (metro)सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. कधी मेट्रोतील भांडणांचे व्हिडिओ व्हायरल होतात, तर कधी कपल्सच्या रोमान्सचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. तसेच मेट्रोतमध्ये कधी पत्त्यांचा खेळ रंगलेला पाहायला…