‘या’ एका गाण्यासाठी बॉबी देओलने घातल्या होत्या 9 जीन्स
बॉलिवूडचा (Bollywood)बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची “बॅड्स ऑफ बॉलिवूड” ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. १८ सप्टेंबर रोजी प्रीमियर झालेल्या या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.आर्यन खानच्या…