नवीन Hero Xtreme 160R लवकरच होणार लाँच? मिळणार धमाकेदार लूक
भारतीय मार्केटमध्ये अनेक सेगमेंटमध्ये बाईक ऑफर केल्या जातात. देशात अनेक आघाडीच्या बाईक उत्पादक कंपन्या आहेत, ज्या वेगवगळ्या CC सेगमेंटमध्ये बाईक ऑफर करतात. अशीच एक कंपनी म्हणजे Hero MotoCorp. कंपनीच्या अनेक…