पत्नीच्या बहिणीला घेऊन पळाला, दुसऱ्याच दिवशी त्याची बहिण…
बरेली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक तरुण त्याच्या मेहुणीसोबतच पळून गेला. तरुणाने पत्नीच्या बहिणीलाच(crime) पळवून नेल्याचे समोर आले मेहुणीसोबत पळून गेल्याचे लक्षात येताच तिच्या भावाने तरुणाच्या बहिणीलाच…