रस्ता अन् विकास गेला खड्ड्यात; खड्डेमय रस्त्याचे CM देवेंद्र फडणवीस मार्ग नामांतर
मुंबई : राज्यामध्ये तुफान पावसाने हजेरी लावली आहे.यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर शहरी लोकांचे मात्र कंबरडे मोडले आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसामध्ये रस्ते अक्षरशः वाहून गेले आहेत. मुंबईमध्ये रस्त्याची(ad)…