“स्मार्ट सुनबाई” सिनेमा या तारखेला होणार प्रदर्शित!
रहस्य, हास्य आणि कौटुंबिक नातेसंबंधांचा मेळ (movie)साधणारा “स्मार्ट सुनबाई” हा सिनेमा २१ नोव्हेंबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांसाठी नवा अनुभव ठरणार आहे.…