महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ISRO आणि NASA त जाण्याची संधी
अंतराळाची आवड असलेल्या प्रत्येकाला नासाबद्दल आकर्षण असते. तिथे जाऊन अंतराळातील प्रयोग पाहण्याची अनेकांची इच्छा असते. पण अनेक कारणांमुळे ते शक्य नसतं. आता महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांना(students) ही संधी उपलब्ध करुन दिली…