राज्यात हाहाकार! या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, पुढील 24 तास धोक्याची, मोठा इशारा
राज्यात पावसाने हाहाकार माजवला असून अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली.(declared)हेच नाही तर अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आलाय. रेड अलर्टसह ऑरेंज अलर्ट…