माझ्या रूमवर ये, मी तुला परदेशात घेऊन जाईन……
दिल्ली – राजधानीतील एका प्रसिद्ध व्यवस्थापन संस्थेतील महिला विद्यार्थिनींवर कथित धर्मगुरू चैतन्यनंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी यांच्याकडून लैंगिक छळ केल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. पोलिसांच्या तपासात असे दिसून आले…