मानसिक तणाव असलेल्या व्यक्तींमध्ये आढळतात ‘ही’ लक्षणं,
शरीर आणि मनाचा एकमेकांशी किती जवळचा संबंध(mind) आहे. म्हणूनच जर मानसिक ताण तणाव असल्यास शरीर याचा परिणाम शरीरावर देेखील व्हायला सुरुवात होते. आजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकदा शारीरिक त्रास उद्भवतात याला…