महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांची दिवाळी होणार गोड, बॅंक खात्यात येणार ‘इतकी’ भाऊबीज!
यंदाच्या दिवाळीच्या सणाला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या चेहऱ्यावर (workers)आनंद फुलवणारी बातमी आहे. महिला व बालविकास विभागाकडून एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना…