तारीख ठरली ! या दिवशी रोहित शर्मा, विराट कोहली भारतीय संघात करणार पुनरागमन
आशिया कपचा 20 दिवसांचा झंझावात अखेर थंडावला (return)असून अंतिम साम्यात पाकिस्तानला लोळवत टीम इंडियाने ट्रॉफीवर नाव कोरलं. फायनल मॅच, त्यानंतरच ड्रामा, ट्रॉफी न मिळणं या सगळ्यावरून झालेला वाद क्रिकेट चाहत्यांना…