फोन, टीव्ही, फ्रिज EMI वर घेताय? RBI च्या निर्णयामुळे बसणार फटका; वाचा सविस्तर
सध्या महागाई खूप जास्त वाढत आहे. त्यामुळे जीवनावश्यक गोष्टी घेतानादेखील (EMI)सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. दरम्यान, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमतीदेखील खूप वाढत आहेत. या परिस्थितीत अनेकजण इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ईएमआयवर खरेदी करतात.…