१५ मार्चपासून कॅटरिंग ऑर्डर बंद, गॅस सिलेंडरच्या तुडवड्यामुळे मोठा निर्णय
आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता हॉटेल व्यवसायिकांसोबत (closed)कॅटर्स व्यवसायिकांनाही बसायला सुरुवात झालेली आहे. रोज हजारो लोकांचे जेवण बनवत असताना आता सध्या तात्पुरती सिलेंडर व्यवस्था आहे. मात्र सिलेंडर संपल्यावर नंतर…