आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता हॉटेल व्यवसायिकांसोबत (closed)कॅटर्स व्यवसायिकांनाही बसायला सुरुवात झालेली आहे. रोज हजारो लोकांचे जेवण बनवत असताना आता सध्या तात्पुरती सिलेंडर व्यवस्था आहे. मात्र सिलेंडर संपल्यावर नंतर काय करावा असा प्रश्न आता कॅटर्स व्यवसायिकांना पडला आहे. १५ मार्च २०२६ पासून कॅटरिंगचे ऑर्डर घेणे बंद करण्याचा निर्णय नागपूरमधील कॅटरिंग व्यवसायिकांनी घेतला आहे.

सिलेंडर टंचाईमुळे समारंभ, सोहळे यांच्या (closed) कॅटरिंग ऑर्डर कसे घेणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. गॅस एजन्सी धारकांना फोन केला तर एकही सिलेंडर मिळणार नाही, असे सांगितले जात आहे, त्यामुळे आम्ही नेमकं काय करावा स प्रश्न पडल्याचे व्यावसायिक बोलत आहे. लग्नसराई सारख्या कार्यक्रमांमध्ये हजारो लोकांचे जेवण बनवताना जुन्या पद्धतीने चुलीवर जेवण इतक्या गतीने जेवण तयार होऊ शकत नाही. त्यामुळे मोठी समस्याच (closed) निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा :

उन्हाळ्यात काळवंडलेल्या त्वचेला उजळवण्यासाठी वापरा घरगुती सिरम, बनवण्याची योग्य पद्धत काय?

घोषणा नकोत, कृती हवी!….

10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *