सपना चौधरीच्या शोमध्ये राडा, खोलीत घुसून गोळ्या घालण्याची दिली धमकी…
हरियाणाची प्रसिद्ध डान्सर(dancer) आणि बिग बॉसची माजी कंटेस्टेंट सपना चौधरीच्या स्टेज शोदरम्यान कोरबा जिल्ह्यात मोठा गदारोळ झाला. घटना १२ ऑक्टोबर, रविवार रात्री घडली. संध्याकाळी ९ वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमात फॅन्स…