हत्तीच्या पायाखाली पापडासारखी चिरडली गेली चिमुकली बकरी Video Viral…
सोशल मिडियावर नेहमीच अनेक मजेदार आणि आपल्याला आश्चर्यचकीत करणारे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे माणसांचेच काय तर प्राण्यांचेही बरेच व्हिडिओज शेअर केले जातात. अशातच आता इंटरनेटवर नुकताच एक अनोखा व्हिडिओ…