आईला बघण्यासाठी गॅलरीमध्ये आली, 7व्या मजल्यावरुन खाली कोसळली; 5 वर्षीय चिमुकलीचा भल्यापहाटे अंत
आग्राममधील सिकंदरा परिसरात एका धक्कादायक घटनेत पाच वर्षांच्या अनाहिता नावाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी पहाटे सव्वा चार वाजता रामरघु आनंद अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावर घडली. माहिती नुसार, मुलगी…