अवघ्या 1 रुपयात अमर्यादित कॉल, 2GB डेटा आणि 100 SMS!
मोबाईल नेटवर्क(network) कंपन्यांमध्ये जियो, एअरटेल, व्हीआय या कंपन्याच आघाडीवर आहेत. पण सरकारी कंपनी बीएसएनलने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणलीय. भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलने आपल्या स्वदेशी 4G नेटवर्कच्या लॉन्चनंतर…