Author: admin

या भारतीय क्रिकेटरनं घेतली निवृत्ती…

भारतीय संघाकडून पदार्पणात इतिहास रचणारा आणि जम्मू-काश्मीरचा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (cricketer)ठरलेला परवेझ रसूल यांनी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. ३६ वर्षीय रसूल यांनी बीसीसीआयला अधिकृतपणे आपल्या निर्णयाची माहिती…

पतीसमोरच 7 जणांकडून गँगरेप, अन्… पुढे जे घडलं ते धक्कादायक…

स्पॅनिश ट्रॅवल इंफ्लुएंसर फर्नांडा (२८) आणि तिचे पती व्हिसेंट (६३) मोटारसायकलवरून जगभर प्रवास करत होते. भारत ते नेपाळ प्रवास करताना त्यांनी दुमका येथे रात्रीसाठी तंबू उभारला. पण त्या रात्री सात…

शनिवारवाड्यातील नमाज पठनामुळे पुण्यातील वातावरण तापलं! मेधा कुलकर्णींकडून हाती भगवा घेत शुद्धीकरण

पुण्यातील पेशव्यांचे वैभवाचे प्रतिक असलेल्या शनिवार वाड्यातील(Shaniwarwada) धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. भाजप नेत्या आणि खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्यामध्ये मुस्लीम महिला नमाज पठन करताना व्हिडिओ शेअर केला. यानंतर…

लक्ष्मीपूजन कसे करावे? पहा साहित्याची यादी, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि आरती..

दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन, जो यावर्षी २१ ऑक्टोबर, मंगळवार रोजी अश्विन अमावस्येला साजरा केला जाणार आहे. या दिवशी घराघरांत स्थिर धन-संपत्तीची देवी माता लक्ष्मी,…

एकदाच रिचार्ज करा, ३६५ दिवस फ्री! एअरटेलचे नवीन प्लॅन…

भारतीय टेलिकॉम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन वार्षिक प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत, जे एकदा रिचार्ज (Recharge)केल्यावर पूर्ण वर्षभर कॉल, डेटा आणि एसएमएसचा uninterrupted वापर करण्याची सोय…

कोल्हापुरात बिबट्याच्या हल्यात शाहूवाडीतल्या वृद्ध दाम्पत्याचा अंत…

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील परळीनिनाई परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका वृद्ध दाम्पत्याचा (couple) दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. शनिवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे दिवाळीच्या पूर्वसंध्येला ग्रामस्थांमध्ये भीती…

पुढच्या वर्षी सोनं किती महागणार? काय असेल रेट? बाबा वेंगाची थक्क करणारी भविष्यवाणी काय?

दिवाळीचा सण अगदी दारात आला असून, घराघरांत फराळाचे सुवास आणि खरेदीची लगबग सुरू आहे. या सणात कपड्यांसोबतच दागिने(jewelry) खरेदी करणे हे अनेकांसाठी शुभ मानले जाते. मात्र, यंदा सोन्याच्या वाढलेल्या किमतींमुळे…

टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, रोहित-विराट फ्लॉप ठरल्यानंतर गावस्करांची मोठी भविष्यवाणी

पर्थ येथे खेळल्या गेलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया तीन वनडे मालिकेच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला (Team India)7 विकेट्सच्या फरकाने लाजिरवाणी हार पत्करावी लागली. पावसामुळे सामना 26 षटकांत मर्यादित ठरला. ज्यात भारताने 36 धावांपर्यंत…

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार…

चिपळूण शहरात अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत दोन गंभीर गुन्हे दाखल झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. लग्नाचे (marriage)आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा पहिला गंभीर…

यंदा दिवाळीत WhatsApp वर द्या पर्सनलाइज्ड शुभेच्छा! तुमच्या फोटोसह तयार करा अनोखे स्टिकर्स

आज सर्वत्र दिवाळीचा(Diwali) उत्सव साजरा केला जात आहे. दिवाळीनिमित्त सर्वजण आपल्या कुटुंबीयांना मित्र परिवाराला शुभेच्छा देत असतात. तुम्ही देखील तुमच्या मित्र परिवाराला आणि कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठीस्टिकर्स शोधत आहात का? आता…