गृहिणींसाठी पोस्ट ऑफिसची योजना; एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा हमखास मिळेल उत्पन्न
ज्यांना दर महिन्याला एका निश्चित उत्पन्नाची गरज आहे, त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्कीम एक उत्तम पर्याय ठरू शकते. या योजनेत(Post Office) तुम्हाला फक्त एकदाच ठराविक रक्कम गुंतवावी लागते आणि…