दिवाळीच्या मुहूर्तावर करा सोन्याची खरेदी! दरात झाली घसरण,
दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. (gold)त्यामुळे दिवाळीत अनेक लोकं सोनं खरेदी करतात. याचनिमित्ताने सोन्याच्या दरात देखील घसरण झाली आहे. केवळ सोन्याचेच नाही तर चांदीचे दर घसरले आहेत.…