बायकोचा गळा दाबून खून, नवऱ्यानं मृतदेह बाथरूममध्ये लपवला; लेकीनं आईला पाहिल्यानंतर…
बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, ज्यात पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर तिचा मृत्यू विजेचा धक्का बसल्याचे(death) भासवण्याचा प्रयत्न केला. पोलिस तपासात सत्य समोर आल्यानंतर आरोपी पतीला अटक…