जनावराचे काळीज, कुंकू-गुलाल अन् ऐन दिवाळीत कोल्हापुरातील रस्त्यावर अघोरी प्रकार….
कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी गावाच्या हद्दीत ऐन दिवाळीच्या काळात अघोरी प्रकार(streets) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मध्यारात्रीच्या सुमारास साधारण आठ ते दहा तरुणांनी गावात फिरून ही पूजा केल्याचे समोर आले…