मुलीच्या जन्मानंतरची पहिल्यांदाच सिद्धार्थ – कियाराने साजरी केली दिवाळी..
या वर्षीची दिवाळी बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडपे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीसाठी खूप खास असणार आहे. नवविवाहित जोडप्याने त्यांच्या मुलीच्या जन्मानंतरची पहिली दिवाळी साजरी(celebrated) केली. कियाराने तिचा पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत…