सर्व बँक खातेधारकांसाठी दिलासादायक बातमी….
देशातील सर्व बँक(bank) खातेधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने बँक खात्यांसाठी नॉमिनी (वारसदार) नेमण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे, जो येत्या १ नोव्हेंबर २०२५ पासून लागू…