परप्रांतीयाची हिंमत वाढली! दारुच्या नशेत केली राज ठाकरेंना शिवीगाळ
राज्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी हिंदी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झाला होता. महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीची करण्यावरुन राज ठाकरे यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. यापूर्वी देखील अनेकदा महाराष्ट्रात मुगरुरी…