सर्वात मोठी बातमी! अखेर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्यूला ठरला
राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.(news) मात्र राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता, या निवडणुका प्रचंड प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पुढील…