शरद पवारांना धक्का! ‘या’ बड्या नेत्यांचा अजित पवाराच्या राष्ट्रवादीत प्रवेश..
आगामी निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. सर्व राजकीय पक्षांनी दौरेदेखील वाढवले आहेत. अशातच आता वाई तालुक्यातून एक मोठी बातमी(leaders) समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…