१ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम..
१ नोव्हेंबर २०२५ पासून आधार कार्डशी (Aadhaar card)संबंधित नियमांमध्ये मोठे बदल लागू होणार आहेत. या बदलांमुळे आधार धारकांना अनेक सोयी उपलब्ध होणार आहेत. आता आधारमधील नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा मोबाईल…